2-Hour Live Investing Workshop
शिक कसं Stocks, Mutual Funds, आणि Basic Market Logic समजून गुंतवणूक करता येते आपल्या सोप्या मराठी भाषेत
बहुतांश लोक गुंतवणूक सुरू करतात पण कधीच समजत नाही की काय योग्य आहे, कधी invest करायचं, आणि किती risk घ्यायचा. या workshop मध्ये आपण हे सगळं practically बघू … step-by-step, easy Marathi मध्ये
🔒 Limited to 35 Selected Participants only / मर्यादित Seats
Date
31st JULY
Time
07 : 00 PM
Language
Marathi
Duration
2 hours
बहुतेक लोक गुंतवणूक करताना नेमकं कुठे चुकतात?
Most people start investing with excitement… पण काही महिन्यांतच गोंधळ सुरू होतो. कारण direction नाही, system नाही, आणि भीती जास्त.
कुणी tips वर invest करतं आणि नंतर regret करतो.
कुणी YouTube videos बघून experiment करतं.
कुणी SIP सुरू करतं पण कधीच follow करत नाही.
गुंतवणूक हे नशिबावर नाही, ज्ञानावर चालतं, आणि इथेच हा Workshop मदत करतो.
इथे तुम्हाला दाखवलं जाईल कसं विचार करायचं, कसं plan करायचं, आणि कसं consistently invest करायचं.
खऱ्या लोकांचे खरे अनुभव — Investing आता सोपी वाटते
⭐ Verified Attendee #1
गोंधळ संपला आणि step-by-step clarity मिळाली.
⭐ Verified Attendee #2
सोप्या मराठीत Mutual Funds व SIP समजले.
⭐ Verified Attendee #3
Tips व rumors ऐवजी logic वर निर्णय घेता आला.
⭐ Verified Attendee #4
स्वतःचा personal investment plan तयार झाला.
या Workshop मध्ये आपण काय शिकणार आहोत
Investing समजण्यासाठी अवघड शब्दांची गरज नाही. इथे 2-Hours मध्ये आपण practically शिकणार आहोत की आपल्या पैशाचं smart व्यवस्थापन कसं करायचं… सोप्या भाषेत, step-by-step
हा Workshop कोणासाठी आहे
हा session कोणत्याही background असलेल्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना market समजून घेऊन पैसे योग्य ठिकाणी लावायचे आहेत.
Working Professionals साठी (ज्यांना savings आहेत पण गुंतवणुकीबद्दल clarity नाही) शिका कसं system बनवून investment automatic करता येतं, सतत screen समोर न बसता.
Students साठी (लवकर समजलं की वेळ तुमच्या बाजूने काम करतो) शिका कसं कमी रकमेतून disciplined investing सुरू करून compound growth मिळवता येतो.
गृहिणींसाठी (Homemakers) घरखर्च हाताळताना थोडं थोडं गुंतवणूक करून भविष्य secure कसं करायचं ते समजून घ्या, simple steps मध्ये.
Retired किंवा 50+ वयोगटातील लोकांसाठी Stable आणि सुरक्षित उत्पन्न हवं आहे का? हा workshop दाखवेल की risk कमी ठेवून पैसे steady कसे वाढवायचे.
Small Business Owners साठी व्यवसायात पैसे फिरत असले तरी personal investment कडे दुर्लक्ष होतं. इथे शिका कसं दोन्ही balance करायचं आणि पैसे तुमच्यासाठी कामाला लावायचे.
कुणीही ज्यांना Market ची भीती आहे पण सुरू करायचं आहे हा session तुम्हाला basic पासून clarity देईल; numbers नाही, logic आणि examples ने.
Meet Your Trainer – अभिषेक शेंडे
अभिषेक शेंडे
Financial Coach & Educator • मराठी Investing Mentor
मी अभिषेक शेंडे, Financial Coach आणि Educator. माझं ध्येय आहे: प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाने आर्थिक शांती आणि सुरक्षितता अनुभवावी.
गेल्या काही वर्षांपासून मी Professionals, Entrepreneurs, आणि Families यांना सोप्या भाषेत Financial Planning, Saving, आणि Investing शिकवतो. माझा विश्वास आहे, पैसा फक्त कमवायचा नाही, तर योग्य नियोजनाने तो वाढवायचा आणि टिकवायचादेखील असतो.
मी अनेक लोकांना त्यांच्या EMI, Debt आणि Savings बद्दल स्पष्टता मिळवून दिली आहे. माझ्या सेशन्समध्ये तुम्हाला theory नाही, तर real-life solutions मिळतात… जे लगेच वापरता येतात.
या Workshop मध्ये तुम्हाला मिळेल
✅ तुमच्यासाठी तयार केलेला Personalized Financial Plan
✅ Family Money Communication Toolkit, कुटुंबासोबत पैशाबद्दल संवाद करण्यासाठी
✅ आणि Step-by-Step मार्गदर्शन जे तुम्हाला “तणावातून रणनीतीकडे” घेऊन जाईल
माझा उद्देश साधा आहे — प्रत्येक मराठी कुटुंबाने पैशाशी नातं बदलावं, भीती नव्हे तर आत्मविश्वास निर्माण करावा.
🎁 Workshop Attendees साठी खास Bonuses
या Workshop मध्ये सहभागी झाल्यावर तुम्हाला मिळतील काही मूल्यवान Bonus Gifts, जे तुमच्या Financial Journey ला आणखी सोपं आणि प्रभावी बनवतील.
💰 Total Bonus Value: ₹7,794
हे सर्व तुम्हाला मिळेल FREE, जेव्हा तुम्ही “आर्थिक सुबत्ता” Workshop मध्ये सहभागी व्हाल.
हा 2 तासांचा Workshop तुम्हाला Investing चे मूलभूत तत्त्वे प्रत्यक्ष उदाहरणांसह शिकवेल
जर तुम्ही अजूनही social media tips, random videos किंवा guesswork वर अवलंबून असाल, तर आता वेळ आली आहे स्वतःच्या पैशांवर आणि निर्णयांवर control घेण्याची.
या session मध्ये तुम्ही समजून घ्याल: कधी invest करायचं, कुठे करायचं आणि का करायचं, तेही सोप्या Marathi भाषेत आणि practically.
⚠ Seats मर्यादित आहेत — उशीर केला, तर पुढची chance चुकू शकते.
FAQs – सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न
⚠ Disclaimer
हा Workshop फक्त शैक्षणिक उद्देशासाठी (educational purpose) आहे. येथे दिलेली माहिती ही investment advice, stock tips किंवा guaranteed returns म्हणून घेऊ नये. Participants नी कोणतंही financial decision घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास आणि विचार करावा.